भाजपच्या खारेपाटण जि.प.उमेदवार प्राची इस्वलकर बिनविरोध!

ठाकरे सेनेला आणखी धक्का ठाकरे सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी घेतली माघार कणकवली : प्रतिनिधी कणकवली तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे सेनेला सलग धक्के दिले जात आहेत. सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषद मतदार…








