पालकमंत्री नितेश राणे उद्या (रविवारी) सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

विविध कार्यक्रमांना उपस्थिती; जनतेच्या घेणार गाठी भेटी कणकवली : प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे उद्या रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध…








