पिंगुळी-पाट मार्गावर अपघात; दुचाकीस्वार गंभीर!

कुडाळ : पिंगुळी-पाट मार्गावरील माड्याचीवाडी-करमळगाळू येथे ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून अचानक एसटी बस आल्याने दुचाकीस्वाराने दुचाकी बाजूला घेण्याच्या प्रयत्नात ट्रकला धडक दिली. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पिंगुळीहून पाटच्या दिशेने ट्रक जात…








