Category सिंधुदुर्ग

सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी राजेंद्र मगदूम; पदभार स्वीकारला!

कुडाळनंतर आता सावंतवाडी पोलिस निरीक्षक पदाची राजेंद्र मगदूम यांच्याकडे धुरा सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी राजेंद्र मगदूम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी सोमवारी (३ ऑगस्ट रोजी) आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी बदली झालेले पोलीस निरीक्षक अमोल…

नेरूर दुर्गवाड शाळेला कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांची अचानक भेट!

कामकाजाची केली सखोल पाहणी; विद्यार्थ्यांशीही साधला संवाद शाळेच्या रजिस्टरपासून पोषण आहारापर्यंत सभापती मिलिंद नाईक यांची प्रत्यक्ष तपासणी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी आज मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) नेरूर दुर्गवाड येथील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट…

उत्कृष्ट कार्याबद्दल धाकोरेचे पोलीस पाटील श्रीराम प्रभूराळकर यांचा गौरव!

महसूल दिनी श्रीराम प्रभूराळकर यांचा तहसीलदारांच्या हस्ते सन्मान धाकोरे ग्रा.पं.सदस्य प्रविण पालव यांच्यासह ग्रामस्थांकडून पोलीस पाटीलांचा अभिनंदनपर सत्कार धाकोरे : प्रतिनिधी        सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे गावचे पोलीस पाटील श्रीराम प्रभूराळकर यांचा महसूल दिनानिमित्त आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात…

एम सॅंड प्रकल्पाला ठाकरे शिवसेनेचा कडाडून विरोध; आंदोलनाचा इशारा!

‘पर्यावरण घातक उद्योगांना दोडामार्गात थारा नाही’; तहसीलदारांना निवेदन एम सॅंड प्रकल्प रद्द करा, अन्यथा जनतेसह रस्त्यावर उतरू – संजय गवस दोडामार्ग : प्रतिनिधी       दोडामार्ग तालुक्यातील विविध गावांत पर्यावरणाला हानिकारक असा एम सॅंड (कृत्रिम वाळू) प्रकल्प आणला जात आहे. या प्रकल्पाला…

कुडाळजवळ हॉटेलमध्ये जेवण, बिल थकवले आणि मोबाईलही पळविला!

पळून जाणा-या युवकांची कार खारेपाटणला पोलिसांनी पकडली कुडाळातील प्रकारानंतर काही मिनिटांत पोलिसांची तत्परता कुडाळ : प्रतिनिधी       मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ शहरालगतच्या एका हॉटेलमध्ये जेवण करून बिलाची रक्कम न भरता हॉटेल मालकाचा मोबाईल घेऊन कारमधून रत्नागिरीच्या दिशेने पसार झालेल्या पाच युवकांना पोलिसांनी…

सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण!

सिंधुदुर्ग बँकेत ७३ गुणवंतांना नियुक्ती; आणखी ६७ पदांची भरती लवकरच रोजगाराच्या संधी जिल्ह्यातच निर्माण करणार – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : प्रतिनिधी        ही केवळ नियुक्तीपत्र वाटपाचा समारंभ नाही, तर सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण आहे. गुणवत्तेच्या जोरावर मिळालेली ही नोकरी…

आमदार निलेश राणे यांच्या कार्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडून जाहीर कौतुक!

निलेश राणे यांनी मांडलेल्या महसूल विभागाच्या सर्व विषयांवर निर्णय घेणार : मंत्री बावनकुळे नारायण राणेंच्या दूरदृष्टीच्या निर्णयांचा वारसा पुढे नेत आहोत – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कणकवली : प्रतिनिधी       राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या…

मत्स्य खात्याच्या इतिहासातील सर्वाधिक काम मंत्री नितेश राणेंनी केले!

महसूल मंत्री चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले तोंडभरून कौतुक नितेश राणे मंत्री असताना मत्स्य व्यवसायाचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही कणकवली : प्रतिनिधी      राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कणकवली येथील महसूल विभागाच्या समाधान कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे…

जनतेच्या हिताचे निर्णय प्रत्यक्षात पोहोचविणारे मंत्री म्हणजे बावनकुळे : मंत्री नितेश राणे!

‘महसूल पर्व’ उपक्रमाचा गौरव; सिंधुदुर्गात उद्योग, पर्यटन प्रकल्पांना महसूल विभागाचे भक्कम सहकार्य असल्याचे प्रतिपादन बावनकुळे यांच्या कार्यशैलीतून आम्ही शिकतो; तरुण मंत्र्यांसाठी ते आदर्श : नितेश राणे कणकवली : प्रतिनिधी      पालकमंत्री नितेश राणे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यपद्धतीचे जाहीरपणे…

लँड टायटलिंग कायदा अंमलात आणून प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविणार!

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कणकवलीत घोषणा १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवरील बांधलेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करणार महसूल समाधान शिबिरात अनेक लोकाभिमुख निर्णयांची घोषणा कणकवली : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधुनिक ड्रोन सर्वेक्षण करून प्रत्येक मालमत्तेला प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना…

error: Content is protected !!