मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या विकासकामांना वेग देण्यावर भर!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची माहीती; विजयदुर्ग-जयगड शिपयार्डसह विविध प्रकल्पांचा मंत्रालयात आढावा मत्स्य व बंदरे विभागाच्या प्रकल्पांना गती द्या; मंत्री नितेश राणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाशी संबंधित विविध प्रकल्प, धोरणे आणि पायाभूत…








