काळसेत नवविवाहितेची आत्महत्या!
मालवण पोलिसांची घटनास्थळी धाव मालवण : महेश कदम मालवण तालुक्यातील काळसे धनगरवाडी येथील एका नवविवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे मालवण तालुक्यात खळबळ पसरली आहे. पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, काळसे धनगरवाडी ते…







