कुडाळ मधील पीएम.श्री.जि.प.प्राथ. कुंभारवाडा शाळेचा प्रवेशोत्सव ठरला खास आकर्षण!

बैलगाडीतून विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन; नवांगतांचे जल्लोषात स्वागत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्गात उन्हाळी सुट्टीनंतर शाळा, महाविद्यालये सोमवारपासून सुरू झाले असून यावेळी सर्वत्र नवांगत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कुडाळ शहरातील केळबाईवाडी येथील…








