आचिर्णेत साकारणार एक कोटींचे बोटानिकल गार्डन!

दुर्मिळ औषधी वनस्पतींच्या अभ्यासासाठी प्रकल्प ठरणार महत्त्वाचा केंद्रबिंदू पालकमंत्री नितेश राणे यांची नाविण्यपुर्ण संकल्पना प्रकल्पामुळे वैभवाडीच्या वैभवात पडणार भर वैभववाडी : प्रतिनिधी निसर्गातील विविध औषधी वनस्पतींची ओळख करून देतानाच त्यांच्या संवर्धनाला चालना देणारे बोटानिकल गार्डन (वनस्पती उद्यान) आचिर्णे येथे साकारण्यात…








