माड्याचीवाडी विद्यालयात रानभाजी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

आहारात रानभाज्यांचा समावेश करा; निरोगी आरोग्यासाठी रामचंद्र शृंगारे यांचे आवाहन विद्यार्थ्यांनी मांडल्या विविध रानभाज्या; नैसर्गिक अन्नाचे महत्त्व पटवून दिले कुडाळ : प्रतिनिधी रानभाजीमध्ये अनेक दुर्धर आजार बरे करण्याची क्षमता आहे. आपल्या आहारामध्ये रोज किमान एक तरी रानभाजी असावी. आपल्याला निरोगी…








