प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेसाठी त्वरीत अर्ज दाखल करावे!

कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांचे पात्र लाभार्थ्यांना आवाहन कुडाळ : प्रतिनिधी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाच्या तरतुदीनुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत कुडाळ तालुक्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा लाभ दिला जात आहे. मात्र तालुक्यातील काही पात्र शिधापत्रिकाधारकांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज सादर…








