काॅलेज चौक ते एमआयडीसी चौपदरी रस्त्यावर दिशादर्शक फलक-रिफ्लेक्टर बसवा; अन्यथा आंदोलन!

शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचा कुडाळ एमआयडीसी प्रशासनाला इशारा चार दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा एमआयडीसी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालय ते एमआयडीसी नाका पर्यंत झालेल्या चौपदरीकरण रस्त्याला दिशादर्शक फलक तातडीने लावण्यात यावेत. या रस्त्यावर…








