कुडाळ सांगिर्डेवाडीतील कचरा डेपोविरोधात नागरिक आक्रमक; जेसीबीने रस्ता केला बंद!

कचरा डेपो हटविण्याची मागणी; नागरिकांचा मोठा एल्गार कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीचा सांगिर्डेवाडी येथील खासगी जागेत सुरू असलेला कचरा डेपो तातडीने हटविण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी आज सायंकाळी आक्रमक भूमिका घेतली. श्री देव वरडेश्वर मंदिर येथे झालेल्या बैठकीत हा कचरा डेपो…








