कुडाळमध्ये १५ व १६ ऑगस्ट रोजी मान्सून महोत्सवाचे आयोजन!

लाजरी क्रिकेट ग्रुप आयोजित मान्सून महोत्सवाचे १४ वे वर्ष संयुक्त दशावतारचे ‘वीरभक्त तरणीसेन’ आणि ‘रावण-मंदोदरी विवाह’ नाट्यप्रयोग कुडाळ : प्रतिनिधी लाजरी क्रिकेट ग्रुप, कुडाळच्या वतीने यंदा शनिवार दि.१५ व रविवार दि.१६ ऑगस्ट रोजी ‘मान्सून महोत्सव २०२६’ चे आयोजन कुडाळ मधील…








