कुडाळात लाजरी क्रिकेट ग्रुपचा मान्सून महोत्सव; ‘वीरभक्त तरणीसेन’ला नाट्यरसिकांचा उदंड प्रतिसाद!

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी नाट्य रसिकांची मोठी गर्दी आज रंगणार संयुक्त दशावतारचा ‘रावण-मंदोदरी विवाह’ नाट्यप्रयोग कुडाळ : प्रतिनिधी लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित १४ व्या मान्सून महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा कुडाळ (रेल्वेस्टेशन रोड नजिक) येथील सिद्धिविनायक हाॅलच्या सभागृहात काल शनिवारी (१५…








