चेंदवण हायस्कूलमध्ये शिवसेनेतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप!

आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी चेंदवण येथील कृषी मेळाव्यात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याचे दिलेले आश्वासन अखेर पूर्ण करण्यात आले. आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत…








