कुडाळमधील गणेश घाटाचे बांधकाम पूर्णत्वास; गणेश चतुर्थीपूर्वी होणार लोकार्पण!

नगरसेविका नयना मांजरेकर यांची माहीती; यंदा गणेश विसर्जन होणार सुलभ गणेश घाटाबाबत कोणी अल्टिमेटम देण्याचा प्रश्नच नाही; नगरसेविका नयना मांजरेकर कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या भंगसाळ नदीकिनारील गणेश घाटाचे बांधकाम पूर्णत्वास आले असून घाट परिसरातील सुशोभिकरणाचे काम…








