बागायती पिकांमध्ये अभिवृद्धी तंत्रांचे प्रात्यक्षिक!

हुमरमळा (अणाव) येथे कृषीकन्यांचा उपक्रम कुडाळ : रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी हुमरमळा (अणाव) मधील शेतकऱ्यांसाठी बागायती पिकांमधील अभिवृद्धी तंत्रांचे प्रात्यक्षिक घेतले. यामध्ये गुलाबामध्ये टी-बडिंग, जास्वंदामध्ये सॉफ्टवुड ग्राफ्टिंग आणि…







