मालवणात शिवकालीन परंपरेचा नारळी पौर्णिमा उत्सव उत्साहात!

सिंधुदुर्ग किल्ल्यावरून सागराला मानाचे श्रीफळ अर्पण; व्यापारी व मच्छिमार बांधवांनी घातले साकडे आमदार निलेश राणेंच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण; माजी आमदार वैभव नाईक यांनीही सागराला श्रीफळ केले अर्पण मालवण : महेश कदम उत्साहपूर्ण आणि चैतन्यदायी वातावरणात मालवणातील शिवकालीन परंपरा लाभलेला…








