कट्टा वराडकर हायस्कूलच्या मुलींच्या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!

कोल्हापूर विभागीय शालेय लंगडी क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश मालवण : प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित केलेल्या १९ वर्षा खालील कोल्हापूर विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये कट्टा येथील वराडकर हायस्कूल व…







