मत्स्य खात्याच्या इतिहासातील सर्वाधिक काम मंत्री नितेश राणेंनी केले!

महसूल मंत्री चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले तोंडभरून कौतुक नितेश राणे मंत्री असताना मत्स्य व्यवसायाचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही कणकवली : प्रतिनिधी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कणकवली येथील महसूल विभागाच्या समाधान कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे…








