आनंदव्हाळ–कर्लाचाव्हाळ येथे लोकसहभागातून वनराई बंधारा!

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत परिसर स्वच्छता व जलसंवर्धन कदमवाडी येथे उभारला वनराई बंधारा; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग मालवण : प्रतिनिधी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत आनंदव्हाळ–कर्लाचाव्हाळ यांच्या वतीने लोकसहभागातून कदमवाडी येथे वनराई बंधारा उभारण्यात आला. पाणी साठवणूक व जलसंवर्धनाच्या दृष्टीने…







