कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकरांकडून गणेश घाटाची पाहणी!

गणेश मूर्ती विसर्जनाचा घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणाही तैनात कुडाळ : प्रतिनिधी दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी कुडाळ शहरातील गणेश घाटावर सुरू असलेल्या विसर्जन व्यवस्थेची नगराध्यक्ष सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी भंगसाळ नदीकिनारील गणेश…







