कुडाळ तालुक्यात जि.प.-पं.स. ची रणधुमाळी जोरात सुरू!

उमेदवारी अर्ज घेण्याचा धडाका सुरू; दिग्गजांनी घेतले अर्ज विविध गट–गणांतून शिंदे शिवसेना, भाजप, ठाकरे शिवसेना व अपक्षांची गर्दी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी दुसर्या दिवशीही एकाही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केलेला नाही.…







