कुडाळ हिंदू कॉलनीतील भूखंडप्रकरणी नगरपंचायत आणि महसूल अधिकाऱ्यांना नोटिसा!
सिंधुदुर्ग : कुडाळ येथील हिंदू कॉलनीतील एका भूखंडप्रकरणी ८४ भूखंडधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे धाव घेऊन दाद मागितली असून, याप्रकरणी कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी कुडाळ नगरपंचायत आणि महसूल अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच कुडाळ तहसीलदारांनी निर्गमित केलेल्या…








