कुडाळ शहर विकास आराखडा रद्द न केल्यास ठाकरे शिवसेना जनआंदोलन छेडणार!

शिवसेना (उबाठा) शहर निरिक्षक सुशिल चिंदरकर यांचा न.पं.ला इशारा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरात जाहीर केलेला शहर विकास आराखडा स्थानिक लोकांना विश्वासात न घेता बनवण्यात आलेला आहे. एवढ्या घाईगडबडीने हा आराखडा बनवण्याचा नेमका उद्देश काय? नेमका कोणाच्या फायद्यासाठी आणि कोणाच्या…








