कुडाळ शहर विकास आराखड्याबाबत नागरिकांना सविस्तर माहिती द्या; नगरसेवक विलास कुडाळकर यांची मागणी!

रखडलेल्या पाईपलाईन कामाबाबत ठेकेदारावर कारवाई करावी; नगरसेवक उदय मांजरेकर कुडाळ न.पं.सभेत मीया वाकी उद्यान, खड्डे दुरुस्ती आणि विकास आराखड्यावर चर्चा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा बुधवारी नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी विनायक…








