आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस; मालवणात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण शिवसेनेच्या वतीने आयोजन मालवण : प्रतिनिधी लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शिवसेनेच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 61 रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जोपासली. आमदार निलेश राणे यांचा…







