सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय शिंदे यांची महाराष्ट्र राज्य संघ व्यवस्थापकपदी निवड!

विजयवाडा येथे होणाऱ्या ५१ व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी मान जिल्ह्यातून आणि क्रीडा वर्तुळातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव मालवण : महेश कदम सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय मधुकर शिंदे यांची मुलांच्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनिअर बास्केटबॉल संघाच्या ‘संघ व्यवस्थापक’ (मॅनेजर)…







