पडवे लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये आता मिळणार अत्याधुनिक न्यूरोसर्जरी सेवा!

देश विदेशात सेवा दिलेले प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. फारुक सईद अहमद पडवे हॉस्पिटल मध्ये देत आहेत सेवा मेंदू व मणक्यांच्या व इतर गुंतागुंतीच्या आजारांवर आता मुंबई, गोवा,पुणे, बेळगाव जाण्याची गरज नाही जिल्ह्याला तज्ज्ञ न्यूरोसर्जची असलेली गरज एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम…








