जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रश्नमंजुषा स्पर्धेत सरंबळ हायस्कूलचे यश!

कुडाळ : प्रतिनिधी तालुकास्तरावर अव्वल ठरल्यानंतर जिल्हास्तरावरही आपली गुणवत्ता सिद्ध करत सरंबळ इंग्लिश स्कूल या हायस्कूलच्या हर्ष सुधीर टेमकर आणि शौर्य संतप्रसाद परब या विद्यार्थ्यांनी विज्ञानप्रदर्शन प्रश्नमंजुषा स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कुडाळ तालुक्यातील विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा व बुद्धिमत्तेचा…




