आमदार निलेश राणे यांची वचनपूर्ती; नानेली पुलासाठी १० कोटींचा निधी मंजूर!

घावनळे-माणगाव जोडणारा कर्ली नदीवरील नवा पूल साकारणार; वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपणार पंतप्रधान सडक योजनेतून उंच पातळीच्या पुलाची उभारणी होणार कुडाळ : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे माणगाव व घावनळे यांना जोडणाऱ्या नानेली येथील कर्ली नदीवर १० कोटींच्या…








