विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे अपूर्व यश!

मालवण : महेश कदम “मराठी भाषा विभाग” व “महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा” परीक्षेत श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाटच्या विद्यार्थिनींनी जिल्हा व तालुकास्तरीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली. मालवण तालुक्यातून ग्रामीण विभागात कुमारी…








