कुडाळ पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष; ४ डंपरवर कारवाई!
कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करणा-या ४ डंपर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करीत चांगलाच दणका दिला आहे. बुधवारी कुडाळच्या आठवडा बाजारादिवशी प्रामुख्याने अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी असते. तशा सूचना पोलिस प्रशासनाकडून डंपरसह अवघड वाहनधारकांना दिल्या आहेत. मात्र, त्या…







