जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीला गती द्या!

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या जिल्हा वार्षिक योजनेचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सोमवार (दि. 22 रोजी) घेतला. त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत राज्यस्तरीय योजना तसेच स्थानिक स्वराज्य…








