आवळेगावात कृषीकन्यांचे आगमन; RAWE अंतर्गत ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अभ्यास!

शेती ते ग्रामविकासाचा अनुभव; छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या आवळेगावात कृषी शिक्षणाची नवी दिशा; विद्यार्थिनी करणार ग्रामीण भागाचा अभ्यास कुडाळ : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील कृषीकन्या कृषी कार्यानुभव कार्यक्रम (Rural Agricultural Work Experience – RAWE) अंतर्गत आवळेगाव…








