कुडाळ कन्याशाळेचे छप्पर धोकादायक; तातडीच्या दुरुस्तीची नगरसेवक अभिषेक गावडे यांची मागणी!

शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांनी घेतली जि.प.शिक्षण समिती सभापतींची भेट सभामंडप दुरूस्तीसाठीही पाठपुरावा; शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांचे सकारात्मक आश्वासन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक कन्याशाळा या प्रशालेच्या वर्ग खोल्यांचे छप्पर धोकादायक बनले असून, या छप्पराची…








