मालवण पोलिसांची शोधमोहीम यशस्वी; ‘तो’ चिमुकला आईच्या स्वाधीन!

रात्री दरवाजा उघडा असताना मुलगा गेला होता घराबाहेर मालवण : प्रतिनिधी मालवण शहरातील भरड परिसरात बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा एकटाच फिरताना स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली होती. हा मुलगा कोण आणि…








