मालवण बंदर–सिंधुदुर्ग किल्ला जलप्रवासी सेवेच्या उद्देशपत्राचे उद्या वितरण!

खा.नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व आ. निलेश राणे यांची उपस्थिती जलवाहतूक सेवेमुळे मालवण पर्यटनाला मिळणार नवी गती मालवण : महेश कदम मालवण बंदर जेट्टी ते ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्देशपत्र (Letter…








