सेवाकार्यातून लायन्स क्लब मालवणचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्नशील – अध्यक्ष सहदेव बापर्डेकर

लायन्स क्लब ऑफ मालवणचा पदग्रहण सोहळा उत्साहात मालवण : महेश कदम लायन्स क्लब मालवण 2026-27 नूतन संचालक मंडळ शपथविधी व पदग्रहण सोहळा रविवारी दैवज्ञ भवन मालवण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सचिव पुनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर,…








