पंचायत समितीची सभा म्हणजे आबाधुबीचा खेळ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर सदस्य संतप्त!

कुडाळ पं.स. सभेत रस्ते, वीज, एसटी आणि आरोग्य प्रश्नांवर जोरदार चर्चा कुडाळ : प्रतिनिधी लोकांनी आम्हाला त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी या सभागृहात पाठवले आहे. पण या सभागृहात आमचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी सक्षम अधिकारी किंवा खातेप्रमुख उपस्थित नसतात. पंचायत समितीच्या या सभा…








