देवगडात आंबा बागायतदार आक्रमक; जामसंडेत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन!

सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी; तुटपुंज्या मदतीवर तीव्र नाराजी मुंबईतील अटकावाच्या निषेधार्थ देवगडमध्ये आंबा बागायतदार रस्त्यावर देवगड : प्रतिनिधी कोकणातील आंबा बागायतदारांना शासनाकडून जाहीर करण्यात आलेली तुटपुंजी मदत, तसेच मुंबईतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या अटकावाच्या निषेधार्थ देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांनी शनिवारी सायंकाळी जामसंडे…








