सिंधुदुर्ग जि.प.वर महायुतीचा झेंडा; प्रमोद कामत अध्यक्ष, दादा साईल उपाध्यक्ष बिनविरोध निश्चित

भाजप-शिवसेना महायुतीचा सिंधुदुर्ग जि.प.वर प्रभाव विशेष सभेत निवड प्रक्रियेनंतर होणार अधिकृत घोषणा सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले भाजपाचे प्रमोद कामत तर उपाध्यक्षपदासाठी पावशी मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेच्या तुकाराम उर्फ दादा साईल या…







