कोकणातील आंबा-काजू बागायतदारांना वाऱ्यावर सोडणार नाही!

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुंबई : प्रतिनिधी हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. या संकटात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नुकसान भरपाईबाबत मुख्यमंत्री देवेंद्र…








