माजी खासदार विनायक राऊत बुधवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

वैभववाडीत पक्ष प्रवेश कार्यक्रमास उपस्थिती सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत उद्या बुधवार दि. 10 जून 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून, त्यांचा दौरा पुढील प्रमाणे सकाळी 7 वाजता कोकण कन्या…








