जनतेच्या हिताचे निर्णय प्रत्यक्षात पोहोचविणारे मंत्री म्हणजे बावनकुळे : मंत्री नितेश राणे!

‘महसूल पर्व’ उपक्रमाचा गौरव; सिंधुदुर्गात उद्योग, पर्यटन प्रकल्पांना महसूल विभागाचे भक्कम सहकार्य असल्याचे प्रतिपादन बावनकुळे यांच्या कार्यशैलीतून आम्ही शिकतो; तरुण मंत्र्यांसाठी ते आदर्श : नितेश राणे कणकवली : प्रतिनिधी पालकमंत्री नितेश राणे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यपद्धतीचे जाहीरपणे…








