सिंधुदुर्गनगरीजवळ एलसीबीची मोठी कारवाई; १.८०० किलोची खवले मांजराची खवले जप्त!

सांबराची दोन शिंगे, दोन दुचाकींसह ९२ लाखाचा मुद्देमाल जप्त रानबांबुळी येथे एलसीबी पथकाची कारवाई; चार जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत धडक कारवाई करत तब्बल ९२ लाख रुपये किंमतीची दुर्मिळ खवले…








