पावसाळ्यापूर्वी दोडामार्ग प्रशासन सतर्क; आपत्ती व्यवस्थापन बैठकीत तयारीचा आढावा!

तिलारी नदीकाठच्या गावांवर प्रशासनाची नजर; पूरस्थिती टाळण्यासाठी आगाऊ नियोजन आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज; नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर दोडामार्ग : प्रतिनिधी पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने संभाव्य नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन…








