पावशी कुंभारवाडीत श्रमदानातून वनराई बंधारा; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश!

जलसंधारणासाठी तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलिस पाटील व कुडाळ तालुका पत्रकार समितीचा सहभाग अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी देखील सहभागी कुडाळ : प्रतिनिधी दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि भूजलपातळी वाढविण्यासाठी पावशी कुंभारवाडी येथील ओहळावर श्रमदानातून वनराई कच्चा बंधारा बांधण्यात…






