Category सिंधुदुर्ग

जलसंधारणाच्या लोकचळवळीला मिळणार अनुभवांचे शब्दरूप!

‘जलनीती’ उपक्रमात अनुभवकथन, गद्य-पद्य, कविता, चारोळी, छायाचित्रे व व्हिडिओ पाठविण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे श्रमदान, जलसंधारणासाठी एकवटलेली ग्रामशक्ती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने दिलेले योगदान… या लोकचळवळीतील अनुभवांना आता शब्दांतून आणि दृकश्राव्य माध्यमांतून अभिव्यक्ती…

सिंधुदुर्गनगरीतील पाणीटंचाई निवारणासाठी समिती गठीत!

ऑगस्ट 2027 पर्यंत सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी नियोजन; दर 15 दिवसांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सिंधुदुर्गनगरी : सन 2026-27 मध्ये सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान अत्यंत कमी झाल्यामुळे अणाव-दाभाचीवाडी धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रात ऑगस्ट 2027 पर्यंत नियमित व…

मालवणमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर महसूल-पोलिस प्रशासनाची धडक कारवाई!

मालवण : महेश कदम      मालवण सागरी महामार्गावरून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू वाहतुकीविरोधात महसूल आणि पोलीस प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. शहरातील देऊळवाडा नाका येथे मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आलेल्या संयुक्त छाप्यामध्ये वाळू वाहतूक करणारे तीन डंपर पकडण्यात आले. हे…

भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा!

26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरदरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह सिंधुदुर्गनगरी : भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दि. 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह-2026’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहानिमित्त…

51 व्या ग्रंथभेट योजनेंतर्गत निवडलेल्या 1,183 ग्रंथांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध!

सूचना, हरकती व आक्षेप नोंदविण्यास 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत सिंधुदुर्गनगरी : ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या संयुक्त निधीतून राबविण्यात येणाऱ्या 51 व्या ग्रंथभेट योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या 1 हजार 183 ग्रंथांची यादी ग्रंथालय संचालनालयाच्या…

सातासमुद्रापार पोहोचवा आपुलकीचा संदेश!भारतीय डाक विभागाच्या आंतरराष्ट्रीय टपाल सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : दिवाळीच्या सणानिमित्त परदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला आणि व्यावसायिक भागीदारांना पत्रे, महत्त्वाची कागदपत्रे, भेटवस्तू, पार्सल तसेच दिवाळीचा फराळ पाठविण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या सिंधुदुर्ग विभागामार्फत विविध आंतरराष्ट्रीय टपाल सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी या सेवांचा लाभ…

जात वैधता प्रमाणपत्रासाठी नवीन ऑनलाइन प्रणाली;कागदपत्रांच्या हार्ड कॉपी जमा करण्याची गरज नाही!

सिंधुदुर्गनगरी : जात वैधता प्रमाणपत्रासाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि पूर्णतः ऑनलाइन करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या निर्देशानुसार विकसित करण्यात आलेली नवीन संगणकीय प्रणाली दि. 12 ऑक्टोबर 2026 पासून…

कर्जमुक्ती योजनेतून २,७५८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १४.४० कोटी रुपये जमा!

आधार प्रमाणीकरण शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण करावी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २,७५८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १४ कोटी ४० लाख ९३ हजार ६३ रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील…

सावंतवाडीत १ नोव्हेंबरला शरीरसौष्ठव स्पर्धा; विशाल परब यांच्या हस्ते होणार उद्घाटन!

सिंधुदुर्ग भाजप आणि युवा मोर्चाचे हितेन नाईक यांचा पुढाकार सावंतवाडी : प्रतिनिधी     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेतून प्रेरणा घेत सावंतवाडी येथे १ नोव्हेंबर रोजी भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्ग…

दोडामार्ग येथील जनआरोग्यम् जेनेरिक मेडिकलला एसपीएस फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची अभ्यास भेट!

जेनेरिक औषध विक्रीपासून व्यवसायाच्या संधींपर्यंत; फार्मसी विद्यार्थ्यांनी घेतले प्रत्यक्ष ज्ञान कुडाळ : ग्रामीण व निमशहरी भागात दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या जेनेरिक औषध विक्रीच्या प्रत्यक्ष कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी कुडाळ तालुक्यातील वाडीहुमरमळा (डिगस) येथील श्री.पुष्पसेन सावंत फार्मसी महाविद्यालयाच्या…

error: Content is protected !!