Category सिंधुदुर्ग

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी योगा सेंटर सुरू करण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून प्रयत्न करणार – भाजप नेते विशाल परब!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ मंत्रातून योगाचा प्रसार आणि निरोगी समाजनिर्मितीचा संकल्प अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ आणि फिटनेस योग फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक; प्रशिक्षणार्थी योग शिक्षकांचा युवा नेते विशाल परबांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव सिंधुदुर्ग : देशाचे पंतप्रधान नरेंद्र…

लायन्स क्लब ऑफ कुडाळतर्फे जिव्हाळा सेवाश्रमातील लाभार्थ्यांना मोफत चष्मेवाटप!

‘अन्नदान श्रेष्ठ, तर दृष्टिदानही श्रेष्ठ!’ सेवाभावी उपक्रमातून लाभार्थ्यांच्या जीवनात प्रकाश कुडाळ : अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले जाते, त्याचप्रमाणे दृष्टिदान हे देखील एक श्रेष्ठ दान आहे. याच सेवाभावी विचाराचा प्रत्यय लायन्स क्लब ऑफ कुडाळने घडवून आणला. बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर…

पिंगुळी तलाठी जितेंद्र खेताडे यांना जामीन मंजूर!

ओरोस विशेष न्यायालयाचा निर्णय सिंधुदुर्ग : प्रतिनिधी         सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले पिंगुळी येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) जितेंद्र काळू खेताडे यांना ओरोस येथील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला…

सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर!

‘EX-INS गुलदार’ प्रकल्पाला प्रतिष्ठित गोल्डन बनियन पुरस्कारासाठी निवड सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी पर्यटनाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) ‘EX-INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशियल…

दामिनी पालव खून प्रकरणात साहिल धुरीच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ!

वर्दे खून प्रकरणाचा कुडाळ पोलीसांकडून तपास सुरूच कुडाळ : तालुक्यातील वर्दे येथील दामिनी किरण पालव (वय २३) हिच्या खून प्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी साहिल विश्राम धुरी (वय २२, मठ ता.वेंगुर्ले) याची सात दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज शनिवारी…

दगडखाणीतील उत्खनन, बेसुमार ब्लास्टिंगमुळे सिंधुदुर्गच्या भूजलसाठ्याला धोका?

जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करीत उपाययोजना करावी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची आग्रही मागणी सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सुरू असलेल्या काळ्या दगडखाणींमधील तसेच मायनिंगच्या खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात कथित नियमबाह्य उत्खनन आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे भूगर्भातील जलसाठ्याला धोका निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप…

तारकर्ली वरचीवाडीत रापणीच्या कावनाला भीषण आग!

दोन होड्यांसह लाखांचे मासेमारी साहित्य जळून खाक मालवण : प्रतिनिधी(महेश कदम)      तारकर्ली वरचीवाडी येथील स्थानिक रहिवासी गुंडू कांदळगावकर यांच्या रापणीच्या कावनाला अचानक भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या आगीत दोन पारंपरिक होड्यांसह लाखो रुपयांचे मासेमारीचे साहित्य जळून पूर्णपणे…

हिर्लोक पंचक्रोशीला वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान!

घरे, दुकानावरील छप्परे उडाली; भातशेतीचेही नुकसान कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या कुडाळ तालुक्यातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतीसहित नागरिकांच्या घरे, दुकाने यांचे मोठे नुकसान झाले आहे.…

पालक सचिव विरेंद्र सिंह यांची वेंगुर्ला तालुक्यात विविध ठिकाणी पाहणी; लोकसहभागातून झालेल्या जलसंधारण कामांचे कौतुक!

आरोग्य सेवा, ग्रामपंचायत कामकाज आणि नगरपरिषदेच्या सेवा वितरणाचा घेतला आढावा; नागरिकांना जलद सेवा देण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी/वेंगुर्ले : शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना वेळेत सेवा वितरण आणि लोकसहभागातून होणारी विकासकामे यांना प्राधान्य द्यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करून…

माणुसकीचा संकल्प… सेवाभावाचा वारसा… आणि निराधारांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण!

रोटरी क्लब ऑफ कुडाळचा संविता आश्रम पणदूरसाठी स्तुत्य सेवासंकल्प! कुडाळ : काही उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित नसतात, तर ते माणुसकीवरचा विश्वास अधिक दृढ करतात. निराधार, अनाथ आणि गरजू व्यक्तींना प्रेमाने सांभाळणाऱ्या जीवन आनंद संस्था, संविता आश्रम पणदूर यांच्या सेवाकार्यास…

error: Content is protected !!